आज वर्षाचा शेवटचा दिवस खूप काही गमावलं पण..
त्यापेक्षा अजून कमावलं, अगदी हृदयाजवळची माणसे दूर झाली,
तितकीच लोक जवळसुद्धा आली,
खूप काही सोसलं ! खूप काही अनुभवलं
केलेल्या संघर्षांतून जीवन कास जगायचं हे शिकलो.
धन्यवाद मित्रांनो देत असलेल्या साथीबद्दल माझ्या सर्व मित्रांची साथ, नातेवाईकांची साथ,
गुरुजनांचे मार्गदर्शन आणि लहान थोरांचे आशीर्वाद असेच दिवसेंदिवस लाभो.
Pingback: Best Hindi Shaayari Status For Boys - statuspk.com